Policy
Laxmi Agri Tourism Holiday Homes Shrirampur
One day package 10 - 5pm= ₹800
10 ते 11.30 = नाश्ता + चहा
12 ते 3:00 = स्विमिंगपुल /रेनडान्स/ वाॅटरपार्क
1 ते 3:00 = जेवण / आराम
3 ते 5:00 = बोटींग...
5 ते 5:30 = चहा/क़ॉफी चेकआऊट
स्टे-पॅकेज 1 परसन- 24 तास
₹1800(AC Rooms)
₹1600(Non AC Rooms)
दोन वेळा चहा, नाश्ता, जेवण समाविष्ट.
पिकनिक समाविष्ट.
जेवण मेणु ...
दोन भाजी,चपाती,बा.भाकरी,दाल- भात,
गुलाबजाम,पापड,लोणचे,ठेसा,चटणी.