No room available with your selected date. Please change your search critical
Enquiry
Property type
Homestays
Facilities
Wake-up call
Internet – Wifi
Hotel Rules - Policies
Check In
12.00 Am
Check Out
11.00 am
Hotel Policies
नागेश 🏖️ कॉटेज च्या समोर प्रशस्त अंगण आहे , indoor/outdoor 🎯 गेम्स खेळता येतील , रेवदंडा बिच 2 मिनटाच्या अंतरावर आहे , 5 मिनिटांच्या अंतरावर रेवदंडा किल्ला आहे ,
कॉटेज पासून 22 किमी अंतरावर मुरुड जंजिरा किल्ला ही explore kru शकता ,
कॉटेज समोरच्या अंगणात birthday Celebration किंवा anniversary Celebration करू शकता , त्यासाठी सजावट करून मिळेल ..