Tour Packages in Detail
हिंदुस्तान का दिल देखो
बघा जबलपूर आणि भेडाघाटचा धुवाधार धबधबा, जंगलातील नर्मदा नदीचा उगम, थंड हवेचे ठिकाण पंचमढी आणि जिप्सी सफारी, 30,000 वर्षांपूर्वीची भीमबेटका येथील गुहांमधील भित्तीचित्रे, सांची येथील प्रसिद्ध स्तूप,उदयगिरी आणि भोपाळचा फेरफटका फक्त डेक्कन ट्रॅव्हल कॉर्पोरेशन सोबत. 2011 पासून आपल्या सेवेत.
मोजक्याच जागा शिल्लक. बुकिंग ची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2025.
इतिहास अभ्यासक श्री अंबरीश मोरे स्वतः सोबत राहणार आहेत.
सहा रात्र /सात दिवस
प्रवासाची तारीख दिनांक ८ सप्टेंबर
रेल्वे एसी तिकीटे, ब्रेकफास्ट, डिनर, एसी टेम्पो ट्रॅव्हलर, एसी हॉटेल्स, प्रवेश शुल्क इत्यादी खर्च अंतर्भूत आहेत.
प्रति व्यक्ती किंमत:-35690+टॅक्स.
बुकिंग साठी संपर्क
9923316774.
ambrish@deccantravel.com
www.deccantravel.com
Please Fill The Details